Sunday, October 14, 2007

कालामुखी-अष्टमुखी

प्रामुख्याने ही संरक्षण करणारी देवता आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य या आठ दिशांकडून येणाऱ्या संकटांना ही देवता दूर करते. काळावर नियंत्रण ठेवणाऱ्या या देवीची उपासना सर्वांना सौख्य मिळवून देते अशी समजूत आहे. कालामुखी-अष्टमुखी देवीची मंदिरे तशी कमीच आहेत. मोजक्याच ग्रंथांमध्ये या देवीचा संदर्भ सापडतो.

- दा. कृ. सोमण

No comments: