Wednesday, September 5, 2007

शिक्षक दिन

- दा. कृ. सोमण
आज बुधपूजनाच्या दिवशी शिक्षकदिनाचा योग आला आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ शिक्षक दिन साजरा केला जातो. ज्या शिक्षकांनी आपणास ज्ञान आणि जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी दिली, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. जगण्याची रित शिकवणाऱ्या शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. आज प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात गुरूंचे पूजन करण्यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

No comments: