[ Thursday, September 06, 2007 02:37:39 am]
- दा. कृ. सोमण
आज श्रावणातील बृहस्पती पूजनाचा शेवटचा गुरूवार. भुकेलेल्यांना अन्नदान करणे, हे सर्वात मोठे पुण्याचे काम आहे. बुध बृहस्पतीच्या कहाणीमध्ये अन्नदानाचे महत्त्व वर्णन केले आहे. म्हणून आजच्या दिवशी बृहस्पतीची पूजा करून कहाणी वाचण्याचा प्रघात आहे.
No comments:
Post a Comment