Tuesday, September 11, 2007

श्रावण समाप्ती

[ Tuesday, September 11, 2007 06:29:59 am]

 

आज ६ वाजून १४ मिनिटांनी श्रावण महिना संपत आहे. हा महिना चातुर्मासातील श्रेष्ठ मास मानला जातो. श्रावण संपत असला तरी त्याने मनाला दिलेली उत्साहाची उमेद वर्षभर कायम राहणारी आहे. पावित्र्य, सात्विकता आणि भक्ती यामुळे श्रावण अविस्मरणीय ठरतो. तसेच आज मातृदिन आहे. मातेविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

- दा.कृ. सोमण

No comments: