Thursday, August 30, 2007

षोडशोपचार

[ Wednesday, August 29, 2007 11:06:09 pm]

- अक्षरदास
देवाची १६ वस्तूंनी करावयाची पूजा म्हणजे षोडश-उपचार. या १६ वस्तू अशा: आसन, पाद्य (देवाचे पाय धुवायचे पाणी), अर्ध्य, आचमन, स्नान, वस्त्र, गंधाक्षता, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, दक्षणा, प्रदक्षिणा, नमस्कार आणि प्रार्थना. पुरुषसूक्तात १६ ऋचा आहेत. एकेक ऋचा म्हणून देवपूजेचा एकेक उपचार पुरा करावा, असा संकेत आहे.

No comments: