[ Friday, October 12, 2007 05:28:51 am]
आदिशक्ती पार्वतीच्या मातृस्वरूपाला 'अंबा' म्हणतात.
हीच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा रूपांनी त्रिविध व त्रिगुणात्मक बनते.
कोल्हापूरची व तुळजापूरची अंबाबाई व अंबामाता प्रसिध्द आहेत.
गिरनार पर्वतावर अंबादेवीचे मंदिर आहे.
विदर्भातील कौण्डिण्यपूर येथे अंबादेवीचे स्वयंभू स्थान आहे.
- दा.कृ.सोमण
No comments:
Post a Comment