शब्दकथा : नक्त
[ Monday, August 13, 2007 07:46:05 pm]
श्रावण महिनाभर हे व्रत करणारे लाखो शंकरभक्त असतील. हे व्रत म्हणजे महिनाभर एकदाच जेवायचे. म्हणजे एकभुक्त राहायचे. दिवसभर उपवास आणि सूर्यास्तानंतर महादेवाची पूजा करून भोजन. नक्त या संस्कृत शब्दाचा अर्थ 'रात्र' असा आहे.
रात्री पूजा व भोजन करायचे म्हणजे नक्त. हे व्रत खूप कडकपणे करणारे भक्त ते 'निर्जळी' करतात. म्हणजे दिवसभर पाण्याचा थेंबही घेत नाहीत. महिनाभर हे व्रत करणे ही खरोखरच परीक्षा असते.
- अक्षरदास

No comments:
Post a Comment