Tuesday, August 28, 2007

पिठोरी

[ Monday, August 27, 2007 11:29:46 pm]

- अक्षरदास
पिठोरी म्हणजे श्रावण अमावस्या. या दिवशी महिला उपवास करतात. सायंकाळी स्न करून घरातल्या मुलाला किंवा मुलीला खीरपुरीचे जेवण देतात. या दिवशी ६४ योगिनींच्या चित्राची महिला पूजा करतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत 'अतीत कोण?' असा प्रश्न विचारायचा असतो. त्याचे उत्तर म्हणून आपल्या मुलाचे नाव घ्यायचे. म्हणजे हा पुत्र किंवा कन्या दीर्घायुषी होतात, अशी श्रद्धा आहे.

No comments: