Tuesday, August 28, 2007

पंचोपचार

[ Sunday, August 26, 2007 11:34:33 pm]

- अक्षरदास
श्रावणात केल्या जाणाऱ्या या व्रतासाठी फारशी तयारी लागत नाही. फक्त पाच वस्तू असल्या तरी चालते. गंध, फुले, धूप, दिवा आणि नैवेद्य अशा पाच वस्तू पूजेत असल्या तरी चालते. हे पूजाव्रत महिनाभर दररोज केले जाते.

No comments: