पंचायतन म्हणजे पाच देवांचे एकत्र घर। हे पाच देव असतात, शंकर, विष्णू, सूर्य, गणपती आणि देवी. या पाच देवांची पूजा करताना कुटुंबाचे किंवा भक्ताचे आराध्यदैवत ताम्हणात मध्यभागी ठेवतात. मग त्याच्या मागे दोन व पुढे दोन अशी दैवतांची स्थाने. ज्यांच्याकडे देव्हारा व देव असतात, त्यांच्याकडे बहुतेक पंचायतन असतेच. घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती पूजा करताना आठवणीने परंपरेने चालत आलेले दैवताचे स्थान दाखवतात.
अक्षरदास
No comments:
Post a Comment