Thursday, August 16, 2007

नागनरसोबा

श्रावणातल्या शुद्ध पंचमीला नागाची पूजा करतात। तसेच श्रावणातल्या दर शनिवारी नरसोबाची (नृसिंह) पूजा करतात. नागनरसोबाचे चित्रच विकत मिळते. या चित्रात विष्णूचा नृसिंहावतार हिरण्यकश्यपूचे पोट फाडत असतो. याच चित्राची पूजा दर शनिवारी केली जाते.
- अक्षरदास

2 comments:

Unknown said...

Thank you Tai!
Aaplya mule sananchi mahiti milte aahe.
Lahan pani aamhi Shravant partek kahani vahaycho.
Aaplyakade tya kahanya aahet ka? tya tumhi tumchya blog var post karu shakal ka? Jar shakya asel tar khup chan hoil..
Thank u once again!

माझी दुनिया said...

शिखा, आपण माझ्या अनुदिनीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

आपण मला कहाण्या इथे द्यायची सुचवलेली कल्पना चांगली आहे. पाहूया कसे काय करता येईल ते.