Thursday, August 23, 2007

बुध बृहस्पती

बुध व बृहस्पती असे जोडचित्रही श्रावणात विकत मिळते. त्या चित्रात हत्तीवर स्वार असणारा बुध व वाघाच्या पाठीवर स्वार बृहस्पती समोरासमोर असतात. या चित्राचे पूजन श्रावणात प्रत्येक बुधवारी तसेच गुरुवारी केले जाते. या पूजेच्या वेळी कापसाची माळ तसेच आघाडा व दुर्वा वाहतात.

- अक्षरदास

No comments: