- अक्षरदास
श्रावण अमावस्येला हा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतकऱ्याला साथ देणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याला सजवून पूजा केली जाते. शेतकरी त्याला पुरणपोळीचा घास भरवतो. या दिवशी बैलाच्या मानेवर जू द्यायचे नाही. त्याला पूर्णपणे आराम द्यायचा असतो. पश्चिम महाराष्ट्रात या सणाला 'बेंदूर' असे म्हणतात
Wednesday, September 5, 2007
बैलपोळा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment